शुभविवाह
26th Jan 2027 · Tuesday
विवाह मुहूर्त — दुपारी १२.०३ मिनिटांनी
पौष, कृ. ५, उत्तराफाल्गुनी
Gothra Palace
Kamthi Road, Nagpur
स्वरुची भोजन — लग्नानंतर लगेचView on Map
॥ श्री गणेशाय नमः ॥
Together with our families
स्वक्ष
श्रेया
॥ शुभमंगल सावधान ॥
Tuesday · 26 January 2027
॥ श्री काशी विश्वेश्वर प्रसन्न ॥
With the divine blessings of
Shri Kashi Vishweshwar,
we joyfully invite you
to the wedding of
चि.
स्वक्ष
सौ. ऋचा व प्रणव श्रीश हळदे
यांचे ज्येष्ठ चिरंजीव
(कै. वीणा व श्री. श्रीश मनोहर हळदे यांचे ज्येष्ठ नातू)
&
चि. सौ. कां.
श्रेया
सौ. श्रुती व श्री. यशवंत मनोहर बेडेकर
यांची ज्येष्ठ कन्या
यांचा शुभविवाह खालील शुभमुहूर्तावर
करण्याचे योजिले आहे.
Tuesday, 26th January 2027
Muhurat · 12:03 PM
Gothra Palace, Kamthi Road, Nagpur
तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून
वधू-वरांना शुभाशीर्वाद द्यावेत
ही नम्र विनंती.
दोन मनांचे, दोन कुटुंबांचे पवित्र मिलन
26th Jan 2027 · Tuesday
विवाह मुहूर्त — दुपारी १२.०३ मिनिटांनी
पौष, कृ. ५, उत्तराफाल्गुनी
Gothra Palace
Kamthi Road, Nagpur
स्वरुची भोजन — लग्नानंतर लगेच“दोन जीवांचा एक प्रवास,
आपल्या आशीर्वादाने होवो खास.”
Come early, stay late & bless us with your presence.
With love & warm regards
श्री. श्रीश मनोहर हळदे
सौ. ऋचा — प्रणव श्रीश हळदे
सौ. प्राची — प्रबोध श्रीश हळदे
कु. स्रग्वी, चि. शर्व व चि. सिध्दार्थ
व समस्त हळदे परिवार
प्रोफेसर्स कॉलनी, हनुमान नगर,
नागपूर — ४४००२४
मो.: +91 94231 02846